सरकारचं शिष्ठमंडळ Manoj Jarange यांच्या भेटीला | Jalna Protest

1 year ago

सरकारचं शिष्ठमंडळ Manoj Jarange यांच्या भेटीला | Jalna Protest

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. पण शुक्रवारी या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर आंदोलन चर्चेत आले.आता या आंदोलनावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे. या दरम्यान दुसऱ्यांदा सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली गावात दाखल झाले असून सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे.सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे.

#GirishMahajan #SandipanBhumare #AtulSave #RajeshTope #ManojJarangeNews #ManojJarangeProtest #ManojJarangeJalnaNews #JalnaMarathaProtest #JalnaPoliceBandobast #JalnaPoliceNews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...