खडसेंचे प्रमोशन, ज्येष्ठांना बळ; जळगावच्या सभेतून शरद पवार काय साध्य करणार ? | Sharad Pawar Jalgaon

1 year ago

खडसेंचे प्रमोशन, ज्येष्ठांना बळ; जळगावच्या सभेतून शरद पवार काय साध्य करणार ? | Sharad Pawar Jalgaon Sabha

राष्ट्रवादीत फूट पडलीये हे जवळपास आता स्पष्ट होत असतानाच. शरद पवार हे आता पक्षाला बळ देण्यासाठी स्वत: मैदानात उतरलेत. भुजबळांचे येवला, मुंडेचे बीड, मुश्रीफांच्या कोल्हापूरनंतर शरद पवारांनी आता नेक्स्ट टार्गेट मंत्री अनिल पाटील यांच्या जळगावला केलंय.

#sharadpawar #ncp #jalgaon #sharadpawarsabha #devendrafadnavis #jalnamarathaprotest #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...