CM Eknath Shinde यांनी सांगितलं कारण | Shasan Aplya Dari | Buldhana |

1 year ago
1

CM Eknath Shinde यांनी सांगितलं कारण | Shasan Aplya Dari | Buldhana |
बुलढाण्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थितीत होते. राज्यात मराठा आंदोलनावरुन राजकराण पेटलेलं असताना दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले. फडणवीस हे लष्कराच्या कार्यक्रमासाठी लडाखला गेले आहेत. तर अजित पवार हे आजारी असल्याने येऊ शकले नाही, असे शिंदेंनी सांगितले.
#Eknathshinde #Ajitpawar #ShasanAplyaDari #buldhana#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...