Radhakrishna Vikhe Patil यांना डिच्चू, Dilip Walse - Patil यांना संधी

1 year ago

Radhakrishna Vikhe Patil यांना डिच्चू, Dilip Walse - Patil यांना संधी

अजित पवारांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे राजकीय समीकरण पुरती बदललीयेत. त्यात आता अजित पवारांच्या एन्ट्रीचा सर्वाधिक फटका आता भाजप नेत्यांनाच बसत असल्याचं दिसून येतंय. अजित पवार सरकारमध्ये दाखल झाल्यापासूनच भाजप कॉम्प्रोमाईज करण्याच्या भूमिकेत आहे. मग देवेंद्र फडणवीस असो की मग चंद्रकांत पाटील... आता हीच तडजोड करण्याची वेळ राधाकृष्ण विखे पाटलांवर आलीये.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...