One Nation - One Election : आता लोकसभा - विधानसभा निवडणूका एकत्र ?

1 year ago
1

One Nation - One Election : आता लोकसभा - विधानसभा निवडणूका एकत्र ?

भारतात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र होण्याची शक्याता आहे. केंद्र सरकार येत्या काही दिवसातच वन नेशन - वन इलेक्शन बील हे संसदेच्या पटलावर आणणार असल्याची माहिती समोर आलीये. केंद्र सरकारने यासाठी विशेष अधिवेशनही बोलावले असून येत्या १८ ते २२ सप्टेंबरला हे अधिवेशन पार पडणारे.

#OneNationOneElection #OneNationOneElectionbillinParliament #PMNarendraModi #ModiGovernment #LoksabhaVidhansabhaElection #LoksabhaElection2024 #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...