...अन् Devendra Fadnavis यांनी व्यासपीठ सोडले, बघा काय घडले ? | Mahayuti Meeting |

1 year ago

...अन् Devendra Fadnavis यांनी व्यासपीठ सोडले, बघा काय घडले ? | Mahayuti Meeting |
आज मुंबईत महायुतीच्या पक्षांची बैठक पार पडली. यावेळी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
#DevendraFadnavis #eknathshinde #MahayutiMeeting #Shivsena #BJP #Ajitpawar#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...