भारतरत्न हा जुगाररत्न... सचिनविरोधात बच्चू कडू आक्रमकऑनलाईन गेमिंगच्याजाहिराती प्रकरणात इशारा

1 year ago
2

भारतरत्न हा जुगाररत्न... सचिनविरोधात बच्चू कडू आक्रमक

ऑनलाईन गेमिंगच्याजाहिराती प्रकरणात इशारा दिल्यानंतर बच्चू कडू यांनी थेट सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केलं. दरम्यान आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू अन् कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
-
#BachchuKadu #sachintendulkar #onlinegaming #advertisement #agitation

Loading comments...