LPG Price Cut : Anurag Thakur यांनी केली मोठी घोषणा , बघा काय म्हणाले ? | Modi Sarkar |

1 year ago
2

LPG Price Cut : Anurag Thakur यांनी केली मोठी घोषणा , बघा काय म्हणाले ? | Modi Sarkar |
देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशातच मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला असून आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे.
#LPGCylinder #LPGPricecut #modisarkar #anuragthakur #gascylinder#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...