पवारांचे नव्या भिडूला बळ, मुंडेंना बसणार झळ? | Dhananjay Munde | Baban Gitte | Beed

1 year ago

पवारांचे नव्या भिडूला बळ, मुंडेंना बसणार झळ? | Dhananjay Munde | Baban Gitte | Beed

बबन गित्ते.. सध्या बीडच्या राजकारणामध्ये गाजत असलेलं नाव.याच बबन गित्तेंचा पक्षप्रवेशही चांगलाच गाजला होता.जवळपास एक हजार गाड्यांचा ताफा घेऊन बबन गित्ते यांनी शरद पवारांच्या बीडच्या सभेमध्ये हातात घड्याळ बांधलं. बबन गित्ते यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्याने अजित पवार गटात गेलेल्या धनंजय मुंडे यांना आता टक्कर देणार का ? अशाही चर्चा आहेत. मात्र आता पक्षात नवीनच आलेले बबन गीते यांना पक्षाकडून वेलकम गिफ्ट मिळालं आहे. बबन गित्ते यांची आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

#SharadPawar #AjitPawar #SharadPawaronAjitPawar #SharadPawarvsAjitPawar #Babangitte #BabanGittebeed #BabangitteParali #DhananjayMundevsBabanGitte #Beed #Parali #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...