CM Eknath Shinde जोमात, Uddhav Thackeray यांची सेना शिंदे गटात | Mumbai

1 year ago

CM Eknath Shinde जोमात, Uddhav Thackeray यांची सेना शिंदे गटात | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील काही नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यामध्ये २५ नगरसेवक हे ठाकरे गटाचे होते. नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होताच मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आता ठाकरेंकडे उरलो तो कचरा, असे म्हणत शिंंदेंनी ठाकरेंवर प्रहार केला.

#cmeknathshinde #shivsena #uddhavthackeray #shivsenaubt #shivsenamumbai #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...