Prithviraj Chavan यांचे माढा विधानसभा मतदारसंंघाबाबत मोठे विधान | Congress | MVA | Sarkarnama Video

1 year ago
1

Prithviraj Chavan यांचे माढा विधानसभा मतदारसंंघाबाबत मोठे विधान | Congress | MVA | Sarkarnama Video

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी माढा विधानसभा मतदारसंघांबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही ४८ मतदारसंघाचा आढावा घेत असलो तरी सर्व जागांवर आम्ही लढतोय असा अर्थ घेऊ नये. महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही.

#PrithvirajChavan #congress #mva #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...