Sharad Pawar ; बीडच्या सभेमागचे ५ संदेश, जे दाखवतायेत पुढचे राजकारण | Sarkarnama

1 year ago

Sharad Pawar ; बीडच्या सभेमागचे ५ संदेश, जे दाखवतायेत पुढचे राजकारण | Sarkarnama

आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेत नेत्यांनी जोरदार भाषण केली, लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे पवार नक्की काय सांगू बघत होते. पवारांचं भाषण उगीच अतिरंजित आणि चढ्या आवाजात नसतं, आजही नव्हतं. त्यांनी pm मोदी आणि नाव घेता धनंजय मुंडेंना टोला लगावला इतकंच. पण या सगळ्यात ५ महत्वाचे संदेश दिले जे महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहेत. 

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...