Sanjay Raut यांनी सांगितला MVAच्या जागावाटपाचा फॉर्म्युला | Shivsena UBT | Loksabha Election 2024

1 year ago

Sanjay Raut यांनी सांगितला MVAच्या जागावाटपाचा फॉर्म्युला | Shivsena UBT | Loksabha Election 2024 | Sarkarnama

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत भाष्य केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. जागावाटपातही प्रत्येक पक्ष तडजोड करण्यास तयार आहे. त्यामुळे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र महाविकास आघाडीत ठरले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...