नगरमध्ये Sujay Vikhe यांच्या विरोधात Shankarrao Gadakh मैदानात ? | Ahemadnagar Constituency

1 year ago

नगरमध्ये Sujay Vikhe यांच्या विरोधात Shankarrao Gadakh मैदानात ? | Ahemadnagar Constituency

विखे यांच्याप्रमाणेच नगर जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे गडाख कुटुंबियांचं. विखे आणि गडाख यांच्यामधली लढत चुरशीची व्हायची.विखेंसारखं प्रस्थ असतानाही गडाख हे लोकसभेवर निवडुन यायचे. १९९१ मध्ये गडाख आणि विखे यांच्यातला उमेदवारीवरून वाढत गेलेला संघर्ष हा अजुनही कायम आहे. याच गडाखांमुळे बाळासाहेब विखे पाटील यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. आता हाच संघर्ष बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू खासदार सुजय विखे यांच्याही वाट्याला येणार आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...