Chandrashekhar Bawankule यांचा थेट इशारा | BJP | Shivsena | Devendra Fadnavis | Sarkarnama Video

1 year ago

Chandrashekhar Bawankule यांचा थेट इशारा | BJP | Shivsena | Devendra Fadnavis | Sarkarnama Video

सामनामधील अग्रलेखातुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. याचंच प्रत्युत्तर म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.तसेच सामना वृत्तपत्राबाबत आम्ही भूमिका घेणार असाही इशारा त्यांनी दिला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...