Raj Thackeray यांनी पुन्हा Ajit Pawar यांना घेरलं | MNS | Sharad Pawar | BJP | Devendra Fadnavis

1 year ago

Raj Thackeray यांनी पुन्हा Ajit Pawar यांना घेरलं | MNS | NCP | Sharad Pawar | BJP | Devendra Fadnavis | Sarkarnama Video

पुणे पिंपरी चिंचवड येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एडिटर्स गिल्ड या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांना काही सल्ले दिले. नेत्यांनाही सुनावलं. पण याही वेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टिका करण्याची संधी सोडली नाही. बघा काय म्हणाले राज ठाकरे ?

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...