Devendra Fadnavis यांचा वार ; Sanjay Raut यांचा पलटवार | BJP | Shivsena | Uddhav Thackeray | MVA

1 year ago

Devendra Fadnavis यांचा वार ; Sanjay Raut यांचा पलटवार | BJP | Shivsena | Uddhav Thackeray | NDA | MVA | Sarkarnama Video

कालच्या शासन आपल्या दारी या योजनेतील शिर्डी येथील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पत्रकार परिषदेमध्ये या वरूनच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...