पिंपरीमध्ये Ajit Pawar यांचं जंगी स्वागत | NCP Pimpri-Chinchwad

1 year ago
25

पिंपरीमध्ये Ajit Pawar यांचं जंगी स्वागत | Ajit dada In Pimpri-Chinchwad

अजित पवार हे आज पुण्यामधील पिंपरीमध्ये आले होते या वेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यावेळी अजित पवार गटाचं जोरदार शक्तीप्रदर्शही झालं.

#ajitpawar #sharadPawar #SupriyaSule #NCP #Ajitpawarinpcmc #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...