NCP मधून Shahu Maharaj Chhatrapati यांना उमेदवारी ? | Sharad Pawar | Ajit Pawar | Sarkarnama

1 year ago
1

NCP मधून Shahu Maharaj Chhatrapati यांना उमेदवारी ? | Sharad Pawar | Ajit Pawar | Sarkarnama

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातून भाजपने चांगलीच कंबर कसली असताना शरद पवार यांच्या कोल्हापूरच्या सभेमध्ये अध्यक्षपदी असणारे शाहू महाराज छत्रपती हेच उमेदवार असतील अशा चर्चा होत आहेत. यावर स्वतः छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...