CM Eknath Shinde यांचे Sharad Pawar यांना प्रत्युत्तर | Shivsena | NCP | Onion Export Duty

1 year ago
1

CM Eknath Shinde यांचे Sharad Pawar यांना प्रत्युत्तर | Shivsena | NCP | Onion Export Duty

कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने राज्यातला शेतकरी संतापला आहे. यावर केंद्र सरकारने २ लाख मेट्रीक टन कांदा २४१० प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त करत कांद्याची खरेदी ४००० रुपयांनी करावी अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...