श्रेयवादाचा प्रश्न झोंबला, Ajit Pawar ताडकन उत्तरले | Kanda Niryat News Today

1 year ago

श्रेयवादाचा प्रश्न झोंबला, Ajit Pawar ताडकन उत्तरले | Politics On Onion Export

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप आणि राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची श्रेयवादाची लढाई सुरू नाही, असे स्पष्ट केले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...