लोकसभेसाठी Sanjay Raut मैदानात ; मतदारसंघही ठरला? | Shivsena | BJP | CM Shinde | Thackeray

1 year ago

लोकसभेसाठी Sanjay Raut मैदानात ; मतदारसंघही ठरला? | Shivsena | BJP | CM Shinde | Thackeray | Sarkarnama Video

ठाकरेंची ढाल झालेले संजय राऊत आपण सर्वच जण रोज पाहतो.शिवसेनेवर कितीही संकटे आली तरी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये संजय राऊत हे सगळ्यात पुढे असतात.आता हेच संजय राऊत प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे . विशेष म्हणजे संजय राऊत हे ईशान्य मुंबईमधून निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जातंय. या संदर्भात इंडिअन एक्सप्रेसशी बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केलंय. नेमकं काय म्हणालेत संजय राऊत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...