मंत्र्याचे अजब विधान, बघा काय म्हणाले ? | BJP | Vijaykumar Gavit On Aishwarya Rai | Sarkarnama Video

1 year ago

मंत्र्याचे अजब विधान, बघा काय म्हणाले ? | BJP | Vijaykumar Gavit On Aishwarya Rai Eyes | Sarkarnama Video

भाजप नेते विजयकुमार गावित यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते चर्चे आले आहेत. “नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले” असं ते म्हणाले आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...