वळसे पाटलांच्या टीकेला Jitendra Awhad यांचं प्रत्युत्तर | Sharad Pawar | Ajit pawar | Walse Patil

1 year ago
1

वळसे पाटलांच्या टीकेला Jitendra Awhad यांचं प्रत्युत्तर | Sharad Pawar | Ajit pawar | Dilip Walse Patil

राजकारणातील गुरु शिष्याची जोडी अशी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची ओळख. आता याच दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलंय ज्याचे पडसाद संपूर्ण राजकीय वर्तुळात उमटताना दिसतायत. असं असतानाच शरद पवार गटात असणारे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून वळसे पाटील यांच्यावर बाण सोडले आहेत. नेमकं काय म्हणालेत आव्हाड पाहूयात या व्हिडिओच्या माध्यामतून..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...