Devendra Fadanvis : "इतिहासात लिहीलंय, पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं" | NCP | Sharad Pawar | BJP

1 year ago
1

Devendra Fadanvis : "इतिहासात लिहीलंय, पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं" | NCP | Sharad Pawar | BJP | Sarkarnama Video

जेव्हा मी पुरोगामी लोकशाही दल या सरकारची स्थापना केली, तेव्हा फडणवीस हे प्राथमिक शाळेत असतील, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली होती. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, कोणी जन्माला येवो, प्राथमिक शाळेत असो, इतिहास हा बदलत नसतो. शेवटी इतिहासात हेच लिहीले आहे. पवारांच्या नेतृत्वात ४० आमदार हे बाहेर पडले आणि वसंतदादा पाटलांचे सरकार पाडले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...