मणिपूरच्या मुद्द्यावरुन Sharad Pawar यांनी भाजपला सुनावले| NCP | BJP | Manipur Violence | Sarkarnama

1 year ago
1

मणिपूरच्या मुद्द्यावरुन Sharad Pawar यांनी भाजपला सुनावले | NCP | BJP | Manipur Violence | Sarkarnama Video

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप सातत्याने मणिपूरमधील परिस्थितीला काँग्रेस जबाबदार असल्याचं म्हणत आहे. यावरुन शरद पवार यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले.

#SharadPawar #SharadPawarNews #SharadPawarLive #SharadPawarBreaking #SharadPawarLatestNews #SharadPawarPress #SharadPawarInBaramati #SharadPawarWithBJP #SharadPawarvsBJP #Sarkarnama #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...