CM Eknath Shinde पुढे तिढा, भाजप कमळासाठी आग्रही | Shivsena | BJP | Loksabha 2024 | Sarkarnama Video

1 year ago
1

CM Eknath Shinde पुढे तिढा, भाजप कमळासाठी आग्रही | Shivsena | BJP | Loksabha 2024 | Sarkarnama Video

आगामी लोकसभा निवडणूका वर्षभरावर असल्याने राज्यातल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने हालचाली करण्यास सुरूवात केलीये. याआधीच दोन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलंय. परंतु आता या निवडणूकींना समोरं जाण्याआधीच शिवसेना शिंदे गट कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार यावरुन नवा पेच निर्माण झालाय.

#eknathshinde #ajitpawar #bjp #shivsena #shivsenaubt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_NS_SM_0823)

Loading comments...