Prakash Ambedkar यांची मोठी घोषणा, 'या' मतदारसंघातून लढवणार निडणूक | VBA | Loksabha Election| Akola

1 year ago

Prakash Ambedkar यांची मोठी घोषणा, 'या' मतदारसंघातून लढवणार निडणूक | Vanchit Bahujan Aghadi | Loksabha Election 2024 | Akola Lok Sabha Constituency |
आगामी लोकसभा निवडणूकीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर स्वत: मैदानात उतरणार आहेत. आंबेडकरांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली. अकोला या लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचे उमेदवार असणार आहेत. या निवडणूकीत भाजप विरोधीच भूमिका आंबेडकरांची असणार आहे.
#PrakashAmbedkar #VBA #LoksabhaElection2024 #BJP #AkolaLoksabhaConstituency #Akola#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...