पुण्यात तरुणीवर हल्ला प्रकरणी Raj Thackeray यांची भावनिक पोस्ट | Pune girl attack | Leshpal Javalge

1 year ago
1

पुण्यात तरुणीवर हल्ला प्रकरणी Raj Thackeray यांची भावनिक पोस्ट | Pune Sadashiv peth girl attack | Leshpal Javalge | Sarkarnama video

काल पुण्यात सदाशिव पेठ भागात एका तरुणीवर हल्ल्ला झाला.त्यावेळी लेशपाल जवळगे या तरुणाने तिला जीवावर उदार होऊन वाचवले मात्र अनेकांनी घटना समोर घडत असतानाही त्यात हस्तक्षेप करण्याचे धाडस दाखवले नाही याच मुद्द्यवर mns अध्यक्ष raj thckeray यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

#leshpaljavalge #girlattack #pune #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...