Dhangar Vote'वरून BJP आणि NCP मध्ये रस्सीखेच | Gopichand Padalkar | Datta Bharne | Mahadeo Jankar

1 year ago
1

Dhangar Vote'वरून BJP आणि NCP मध्ये रस्सीखेच | Gopichand Padalkar | Datta Bharne | Mahadeo Jankar | Sarkarnama video

राजकारणात जातीय समिकरणं ही कायमच महत्त्वाची भुमिका बजावतात... ज्या पक्षाला ही समीकरणं जमली तो सत्तेच्या बाकावर बसतो.. परंतु जर हीच समीकरणं बिघडली तर सत्तेच्या बाकावर असलेला पक्ष विरोधी बाकावर जायला वेळ लागत नाही.... त्यामुळे निवडणूका जवळ आल्या की प्रत्येक पक्ष हीच समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न करत असतो.

#sarkarnama #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...