Premium Only Content
मुंबई मध्ये सध्या heavy deposit scam मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि तुम्हीं ह्याचे शिकार झाला आहात का
हेवी डिपॉजिटने घर घेताना काळजी घ्या !
मुंबई मध्ये सध्या heavy deposit scam मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि तुम्हीं ह्याचे शिकार झाला आहात का ?
एकच घर हेवी डिपॉजिटच्या नावाने अनेक लोकांना दाखवून फसवण्याचा प्रकार खुलेआम केला जातोय त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्यात तुमचे लाखों रुपये लुबाडले जातायत अशा अनेक तक्रारी सेनाभवन मध्ये रोज येत आहेत.
घर मिळत नाही आणि पैसेही गेले असा मनस्ताप सहन करावा लागेल याची काळजी घ्या .....
सर्वात महत्वाचे म्हणजे फसवणारे बिनदास्त मोकाट फिरतात आणि बोलतात,पोलीस क्या करेगा ? कुठेतरी हे सगळं थांबले पाहिजे बस !
अशा विकृतिंचा बंदोबस्त करावाच लागेल आणि पोलिसांनी सुद्धा नुसतीच उडवा उडवीची उत्तरे न देता सर्वसामान्य जनतेसाठी उभे राहिले पाहिजे हि विनंती ....
कोर्ट कचेरी,पोलीस ठाण्यात सर्वसामान्य जनता पिसली जाते पण न्याय काय मिळत नाही आणि समाजकंटक मोकाट फिरताना जेंव्हा दिसतात तेंव्हा ज्याच्या त्याच्या मनाला काय यातना होत असतील याची कल्पना करवत नाही.
आपण सगळ्यांनी मिळून अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे
-
LIVE
2 MIKES LIVE
2 hours ago2 MIKES LIVE #167 News Breakdown Wednesday!
165 watching -
LIVE
Quite Frankly
5 hours ago"Fahrenheit 2025: Drone Hysteria, The Fog, Smart L.A." ft. Elana Freeland 1/15/25
849 watching -
1:43:00
Redacted News
4 hours agoBREAKING! CAPITOL POLICE ON HIGH ALERT OVER ATTEMPTS AGAINST TRUMP, MEDIA SILENT | Redacted
100K117 -
51:09
Candace Show Podcast
3 hours agoHILARIOUS! TikTok Ban Backfires | Candace Ep 133
74.6K97 -
LIVE
Dr Disrespect
7 hours ago🔴LIVE - DR DISRESPECT - WARZONE - NO MERCY
2,835 watching -
LIVE
Mally_Mouse
1 hour agoLet's Hang!! -- P.O.Box opening! & Stardew Valley pt. 20!
212 watching -
The Amber May Show
3 hours ago $0.20 earnedDeep Dive On The California Fires | Gulf of 'Merica | Alan Sanders
4.53K2 -
5:32
Rethinking the Dollar
7 hours agoHolding 0.001 Bitcoin Could Make You a Millionaire – Here’s Why You’re the Elite
11.5K6 -
14:23
Degenerate Jay
8 hours ago $0.21 earnedThe Arkham Batman Is Alive - The Suicide Squad Game Is Dead
8.77K -
1:06:50
PMG
21 hours ago $2.09 earned"Never trust a government that leads you into the apocalypse"
31.3K8