असा आहे निंबाळकरांच्या राजकीय वैराचा इतिहास | BJP | NCP | Maharashtra Elections | Sarkarnama Video

1 year ago
1

असा आहे निंबाळकरांच्या राजकीय वैराचा इतिहास | BJP | NCP | Maharashtra Elections | Sarkarnama Video

माढा मतदारसंघ.. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आणि राष्ट्रवादी कडून या बालेकिल्ल्याचं नेतृत्व करणारे दुसरे तीसरे कोणी नसून रामराजे नाईक निंबाळकर आहेत. १९९५ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर हे चांगलेच चर्चेत आले होते.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...