उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा क्र.16 तर्फे श्री गणेश हॉस्पिटल मोफत व्हेंटिलेटर भेट!

1 year ago
2

आमदार विलास भाई पोतनीस यांच्या मार्गदर्शनाने व उपविभाग प्रमुख विनायक सावंत यांच्या सहकार्याने तसेच शाखा समन्वयक अजय पाटील यांच्या प्रयत्नाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा क्रमांक 16 तर्फे वझीरा नाका येथील श्री गणेश हॉस्पिटल येथे मोफत व्हेंटिलेटर देण्यात आले!

Loading comments...