Sharad Pawar यांची गुगली , पण आऊट कोण झालं ? | NCP | BJP | Devendra Fadnavis | Ajit Pawar

1 year ago
1

Sharad Pawar यांची गुगली , पण आऊट कोण झालं ? | NCP | BJP | Devendra Fadnavis | Ajit Pawar | Sarkarnama Video

पहाटेचा शपथविधी, एक अशी घटना जी महाराष्ट्राच्या जनतेच्या नेहमीच लक्षात राहिल. पहाटेच्या शपथविधीच्या रहस्यमय कहाणीचा उलगडा राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला. फडणविसांच्या या गौप्यस्फोटाने काल दिवसभारत मोठी खळबळ उडाली होती.पवार आणि फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत आपापल्या भूमिका मांडल्या.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...