विखे विरुद्ध लंके ; पहा नेमकं काय घडलं | Sujay Vikhe | Nilesh Lanke | BJP | NCP | Sarkarnama Video

1 year ago

विखे विरुद्ध लंके ; पहा नेमकं काय घडलं | Sujay Vikhe | Nilesh Lanke | BJP | NCP | Sarkarnama Video

पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके हे एका आंदोलनाच्या निमित्ताने अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्याचवेळी भाजपा खासदार सुजय विखे हेही एका बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. यावेळी आमदार लंके यांच्या नावानं भावी खासदार म्हणून जोरदार घोषणाबाजी केली आणि जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...