Ajit Pawar : "तातडीने पाऊलं उचला, अपघातांची मालिका थांबली पाहीजे" | NCP | Buldhana Accident

1 year ago

Ajit Pawar : "तातडीने पाऊलं उचला, अपघातांची मालिका थांबली पाहीजे" | NCP | Buldhana Accident | Sarkarnama Video

समृध्दी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा झालेला मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर राज्यात सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. अशा दुःखद मनस्थितीत कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य नसल्याने मी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कृपया, माध्यमांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...