PM Narendra Modi यांनी बघा महाराष्ट्राच्या खासदारांना काय सांगितले ? | NDA Meeting | Sarkarnama

1 year ago
1

PM Narendra Modi यांनी बघा महाराष्ट्राच्या खासदारांना काय सांगितले ? | NDA Meeting | BJP | Sarkarnama Video

सत्तेचं समसमान वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादामुळे २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची तीस वर्षांपासूनची युती तुटली.
युती कुणामुळे तुटली, त्याला कोण जबाबदार यावर नेहमीच चर्चा झाली. उद्धव ठाकरे हे त्यांची बाजू मांडतात, तर भाजपकडूनही स्पष्टीकरण दिले जाते. परंतु आता याच घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलंय. विशेष म्हणजे यावेळी मोदींनी युती ठाकरेंनी तोडली, आम्ही नाही, असंही बोलून दाखवलंय..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...