Ajit Pawar शपथ घेणार तेवढ्यात... पहा नेमकं काय घडलं | NCP | Sharad Pawar | BJP | Shivsena | Politics

1 year ago

Ajit pawar शपथ घेणार तेवढ्यात ... पहा नेमकं काय घडलं | NCP | Sharad Pawar | BJP | Shivsena | Maharashtra Politics | Sarkarnama video

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आज शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार तेवढ्यात कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं . पहा नेमकं काय घडलं ?

#ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #bjp #shivsena #ncp #cm #dcm #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...