Ajit Pawar यांच्या बंडानंतर Balasaheb Thorat यांची प्रतिक्रिया | NCP | Maharashtra Political Crisis

1 year ago

Ajit Pawar यांच्या बंडानंतर Balasaheb Thorat यांची प्रतिक्रिया | NCP | Sharad pawar | Congress | Maharashtra Political Crisis | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांना विधान सभेतील 40 आमदारांचा आणि विधान परिषदेतील 6 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचं पुढे काय होणार असा प्रश्न असतानाच कॉंग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. पहा काय म्हणाले कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...