CM Eknath Shinde यांनी बोलावली तातडीची बैठक, Shivsena काय निर्णय घेणार ? | NCP Split | Sarkarnama

1 year ago
1

CM Eknath Shinde यांनी बोलावली तातडीची बैठक, Shivsena काय निर्णय घेणार ? | NCP Split | Sarkarnama Video

अजित पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा राजकीय तमाशा पाहायला मिळाला. अजित पवारांच्या या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकराण चांगलंच ढवळून निघालंय. त्यातच आता अजित पवार सरकारमध्ये आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी समोर आलीये... त्याच पार्श्वभुमीवर एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...