Rupali Patil यांनी स्पष्ट केली भूमिका, बघा काय म्हणाल्या ? | NCP | Ajit Pawar Oath | Sarkarnama

1 year ago

Rupali Patil यांनी स्पष्ट केली भूमिका, बघा काय म्हणाल्या ? | NCP | Ajit Pawar Oath | Maharashtra Political Crisis

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या मला पक्षात अजित पवारांनी आणले आहे. त्यामुळे जे काही आयुष्याचं भलं किंवा वाईट होईल ते अजित पवार ठरवतील.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...