Gopichand Padalkar ; कट्टर विरोधक जेव्हा Ajit Pawar यांच्या बाजूला उभे राहतात | Devendra Fadnavis

1 year ago
2

Gopichand Padalkar ; कट्टर विरोधक जेव्हा Ajit Pawar यांच्या बाजूला उभे राहतात | Devendra Fadnavis | Sarkarnama

आज जेजुरी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न झाला. याआधी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मल्हारगडावर जाऊन खंडोबाची पूजा केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात करून धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना बोलावून घेतले. कट्टर राजकीय विरोधक असलेले पडळकर आता मित्र पक्षात आल्याने अजित पवारांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...