DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री होताच BJPची तारीफ | PM Narendra Modi | NCP - BJP - Shivsena Alliance

1 year ago

DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री होताच BJPची तारीफ | PM Narendra Modi || NCP Split | NCP - BJP Alliance | Sarkarnama Video

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी आज पहिल्यांदाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मझ्यासाठी ही बैठक नवीन नाही. आम्ही आधीही अडीच वर्ष एकनाथ शिंदेंसोबत काम केले आहे. तसेच आम्ही विकासासाठी एकत्र आले आहोत. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, असेही अजित पवार म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...