Aditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल, CM Eknath Shinde निशाण्यावर | Shivsena UBT | Toll Naka

1 year ago

Aditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल, CM Eknath Shinde निशाण्यावर | Shivsena UBT | Toll Naka | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंची मातोश्री येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले. राज्य सरकारकडून मुंबईकरांची लूट सुरु आहे. ईस्टन आणि वेस्टन एक्सप्रेसवरील टोल नाके बंद झाले पाहिजेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...