MVA मजबूत आहे का ? Nana Patole बघा काय म्हणाले ? | Congress | MVA Meeting | Sarkarnama Video

1 year ago
1

MVA मजबूत आहे का ? Nana Patole बघा काय म्हणाले ? | Congress | MVA Meeting | Sarkarnama Video

मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीबाबत बोलताना आमच्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे महत्त्वाचे आहेत, असे विधान केले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...