अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले... सर्वसत्ताधीश नेत्यांची उत्तरं ऐका....

1 year ago
2

अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले... सर्वसत्ताधीश नेत्यांची उत्तरं ऐका... असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर 'राज'कीय इच्छाशक्ती हवी !

#खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे

Loading comments...