Radhakrishna Vikhe Patil यांचा Rohit Pawar यांना टोला, MIDCचा मुद्दाही खोडून काढला | NCP | BJP

1 year ago

Radhakrishna Vikhe Patil यांचा Rohit Pawar यांना टोला, MIDCचा मुद्दाही खोडून काढला | NCP | BJP | Karjat Jamkhed MIDC | Sarkarnama Video

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. रोहित पवार हे MIDC पेक्षा पॉलिटीकल स्कोरींग करत आहेत. पुढे त्यांनी अजित पवार आणि रोहित पवार भेटीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, रोहित पवारांना अजित पवारांशिवाय पर्याय नाही.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...