Nanar Project पाकिस्तानात ? Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray वर निशाणा | BJP | Shivsena UBT

1 year ago
4

Nanar Project पाकिस्तानात ? Ashish Shelar यांचा Uddhav Thackerayवर निशाणा | BJP | Shivsena UBT | Sarkarnama Video

नाणारला होणारा रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपने उद्धव ठाकरेंना निशाण्यावर घेतलंय. तरुणांना रोजगार देणारा नाणार प्रकल्प पाकिस्तानला जात असेल तर त्यातून काय यश मिळालं, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...