Dhananjay Munde यांना बहिणीवर विश्वास, बघा Pankaja Munde बाबत काय म्हणाले ? | BJP | NCP | Sarkarnama

1 year ago
1

Dhananjay Munde यांना बहिणीवर विश्वास, बघा Pankaja Munde बाबत काय म्हणाले ? | BJP | NCP | Sarkarnama Video

भाजपने पंकजा मुंडे यांची पुन्हा राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती केली आहे. यावर परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिव पदी पुन्हा वर्णी लागलीये याचा आनंद आहे. त्यांच काम आहे कर्तुत्व आहे. त्यांच्यावर दिलेली जबाबदारी नक्की पार पाडतील.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...