Devendra Fadnavis On Aditya Thackeray: "डोळ्यावर पट्टी बांधलेल्यांना उत्तर देऊन फायदा काय ?"

1 year ago
1

Devendra Fadnavis On Aditya Thackeray: "डोळ्यावर पट्टी बांधलेल्यांना उत्तर देऊन फायदा काय ?" | Sarkarnama Video

नाशिक येथे माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. बारसु रिफयानरी प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंनी भाजपला टार्गेट केले होते. यावरुन फडणवीसांनी उत्तर दिले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...